Google चे Find Hub

१७ लाख परीक्षण
आशय रेटिंग
प्रत्येकजण
१ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

तुमच्या डिव्हाइस आणि आयटमसाठी
• तुमचा फोन, टॅबलेट, हेडफोन आणि इतर ॲक्सेसरी ऑफलाइन असल्या, तरीही नकाशावर पहा.
• तुमचे हरवलेले डिव्हाइस जवळपास असल्यास, ते शोधण्यासाठी आवाज प्ले करा.
• तुमचे डिव्हाइस हरवले असल्यास, तुम्ही ते रिमोट पद्धतीने सुरक्षित करू शकता किंवा त्यावरील डेटा मिटवू शकता. एखाद्या व्यक्तीला तुमचे डिव्हाइस सापडल्यास, तुम्ही लॉक स्क्रीनवर दाखवण्यासाठी कस्टम मेसेजदेखील जोडू शकता.
• मोबाइल आणि सपोर्ट असलेल्या Wear OS डिव्हाइसवर तुमची डिव्हाइस व आयटम शोधा.
• Find Hub नेटवर्कमधील सर्व स्थान डेटा एन्क्रिप्ट केलेला आहे. हा स्थान डेटा अगदी Google लादेखील दिसत नाही.

स्थान शेअरिंगसाठी
• मित्रासोबत भेटीचे आयोजन करण्यासाठी तुमचे लाइव्ह स्थान शेअर करा किंवा कुटुंबाचे स्थान शेअरिंग पाहून ते सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करा.
डिव्हाइस, इतर आयटम शोधा आणि मित्रमैत्रिणी व कुटुंबासोबत स्थान शेअऱ करा.
या रोजी अपडेट केले
३० ऑक्टो, २०२६

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
    डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर ५
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
  • स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

१६.३ लाख परीक्षणे
Bhimrao Bhondve
२० मे, २०२६
exlent app
२८ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Kalpesh Walanj
१९ जून, २०२६
चांगला प्रतिसाद
२४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
सुरेश चंद्रकांत कानडे वैराग ता बाशी जि सोलापूर कानडे
२४ फेब्रुवारी, २०२६
धन्यवाद सर 🙏🌹
२२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

तुमचा फोन ऑफलाइन असला, तरीही तुम्ही आता Find Hub नेटवर्कशी कंपॅटिबल असलेले आयटम शोधू शकता. आयटम ब्लूटूथ रेंजमध्ये असल्यास, तुम्ही तो रिंग करू शकता किंवा जवळपास शोधू शकता.

हरवलेली डिव्हाइस आणि आयटम शोधण्यासोबत, तुम्ही आता तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी कनेक्ट केलेले राहू शकता. तुम्ही तुमचे लाइव्ह स्थान मित्रमैत्रिणींसोबत भेटीचे आयोजन करण्यासठी शेअर करू शकता किंवा कुटुंबाचे स्थान शेअरिंग पाहून ते सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करू शकता—तेही सर्व एका अ‍ॅपमध्ये.